विक्रेत्याला काँटॅक्ट करून कसे फसावितात इतर ग्रूप वाले.
😱 *सावधान, विक्रेत्याला मेसेज करून फसवणूक करण्याचा प्रकार*
- आपल्या ग्रुप वरील विक्री करणाऱ्यांच्या जाहिराती आपण टाकतो. त्यां विक्रेत्यांना काही अनोळखी लोक मेसेज , कॉल करतात.
- मेसेज , कॉल करताना त्यात विक्रेत्याला म्हणतात की आमचे खरेदी विक्री ग्रुप आहे. असे तसे सांगून आमच्याकडे पण जाहिरात द्या , त्यांना ग्रुप लिंक पाठवितात, इत्यादी चाटा मारतात. थोड्याशा ग्रूप साठी पैसे घेतात. काही फायदा होत नाही. फसवणूक होते.
- *अशा फसव्या लोकांपासून विक्रेत्याने सावधान राहावे.*
- किंवा स्वताच्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. आत्तापर्यंत शेकडो लोक फसले गेले आहेत.
*किंवा कोणाच्या ग्रुप वर किती मेसेज पडतात याचा 2,3 दिवस अभ्यास करा तेव्हाच जाहिरात द्या.*
Comments
Post a Comment