शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविषयी लेख..
आपण शेतकरी मित्रांच्या विक्रीच्या जाहिराती देवकर ॲग्रो बिजनेस माध्यमातून यांच्या शेकडो व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून करत असतो.
फसवणूक करण्याचा प्रकार १
आपण देवकर ॲग्रो बिजनेस माध्यमातून विक्रीची जाहिरात केल्यानंतर फसवणूक करणारे इतर ग्रुप वाले लोक त्यांना डायरेक्ट कॉल करतात आमच्याकडे खरेदी विक्री ग्रुप आहे आमच्याकडे पण जाहिरात द्या असे सांगून फसवणूक करण्याचा प्रकार करतात..
फसवणूक करण्याचा प्रकार २ रा.
या प्रकारची लोक आमच्या नावाने खोटी मेसेज करतात, खोटे लोगो बनवतात , आमचे नाव देखील कॉपी करतात, व शेतकरी मित्रांना ग्रुप मध्ये ऍड करून संभ्रम निर्माण करतात. अशा लोकांपासून सावध राहा.
फसवणूक करण्याचा प्रकार ३ रा.
इतर ग्रुप वाले लोक, आपल्या विक्रेत्यांना ग्रुप वरती जाहिरात केल्यानंतर त्यांचे नंबर कॉपी करतात व त्यांना न विचारता ग्रुप मध्ये ऍड करून घेतात, यांच्या ग्रुप वर एकच चार-पाच दिवस टाकावी लागते , कमी ग्रूप असल्यामुळे विकत नाही.. अशा फसव्या लोकांना बळी पडू नये.
फसवणूक करणारा प्रकार ४ था.
इतर ग्रुप वाले शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी, त्यांना म्हणतात की आम्ही तुमची जाहिरात दोन दिवस करून, आम्ही तुमची जाहिरात 50 रुपयात करू, असे करू तसे करू अशी खोटी आश्वासने देतात व दोन-तीन ग्रुप साठी पैसे घेतात..
मित्रहो , फसवणूक होण्यापासून स्वताला वाचवा.
आपला देवकर ॲग्रो बिजनेस ग्रुप्स समूह अनेक वर्षापासून कार्यरत आहे.
- आपण कुणाचीही फसवणूक करत नाही.
- १०० रू साठी लोकांना खोटी माहिती देऊन आम्ही कुणाला फसवत नाही.
- आपल्या माध्यमातून गेली ४ वर्ष हजारो शेतकरी मित्रांनी फायदा घेतला आहे..
- इथून पुढेही फायदा होईल. व आम्ही कार्य चालू ठेवू च..
आपण जाहिरात कुणाकडेही करा. पण त्या पूर्वी निदान 4ते 5 दिवस त्या ग्रूप वाल्यांचा अभ्यास करा.
- किती जाहिराती येतात..
- किती विकले जाते.
- कोणत्या भागातून काय विकले जाते..
देवकर ॲग्रो बिजनेस यांचा एकमेव नंबर संपर्कासाठी आहे.
8007097094 , ८००७०९७०९४
फक्त यांचं नंबर वर संपर्क आपण करतो.
हा नंबर Deokar agro नावाने सेव्ह करून घ्यावं व रहा बिनधास्त.
देवकर ॲग्रो बिझनेस माध्यमातून तुमची फसवणूक होणार नाही.
बिनधास्त आपली विक्रीची जाहिरात करा.
- गाय विका
- इतर जनावरे विका
- ट्रॅक्टर विका , अवजारे विका
- जमिनी , प्लॉट , घर , बंगला विका
- दुकानाची , व्यवसायाची जाहिरात करा.
8007097094 यावर संपर्क करा.
सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत .
😊😊😊😊😊😊😊😊😊
Comments
Post a Comment