😱 * सावधान, विक्रेत्याला मेसेज करून फसवणूक करण्याचा प्रकार* - आपल्या ग्रुप वरील विक्री करणाऱ्यांच्या जाहिराती आपण टाकतो. त्यां विक्रेत्यांना काही अनोळखी लोक मेसेज , कॉल करतात. - मेसेज , कॉल करताना त्यात विक्रेत्याला म्हणतात की आमचे खरेदी विक्री ग्रुप आहे. असे तसे सांगून आमच्याकडे पण जाहिरात द्या , त्यांना ग्रुप लिंक पाठवितात, इत्यादी चाटा मारतात. थोड्याशा ग्रूप साठी पैसे घेतात. काही फायदा होत नाही. फसवणूक होते. - *अशा फसव्या लोकांपासून विक्रेत्याने सावधान राहावे.* - किंवा स्वताच्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. आत्तापर्यंत शेकडो लोक फसले गेले आहेत. *किंवा कोणाच्या ग्रुप वर किती मेसेज पडतात याचा 2,3 दिवस अभ्यास करा तेव्हाच जाहिरात द्या.*
मित्रहो हे महत्त्वाचं वाचा. 👇👇 शेतकरी मित्रांना , आपल्या परिसरात काय काय विकायला आहे हे त्वरित कळावे. वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून आपले हे कामकाज चालत असते. 👉 मित्रहो आपण फक्त जाहिरात करतो... व्यवहारात अजिबात सहभाग घेत नाही. 👉 व्यवहार करताना रोखच करा, विश्वास ठेऊ नये. 👉गाड्या खरेदी करताना लोण, हप्ते इत्यादी महत्वाच्या बाबी चेक करा. 👉नोटरी, चेक, वीसार, उधार, हप्ते भरणे, यावर स्वतःचा निर्णय घ्या. 👉 कांदा , घास बियाणे शक्यतो घरी जाऊन खरेदी करा. (घरी गेला तरी आधार कार्ड चेक करा, पत्ता बरोबर आहे का बघायला.) 👉गोड गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेऊ नका. 👉 आमचा व्यवहाराशी संबंध नसतो. 👉स्वताच्या जबाबदारीवर व्यवहार करावा. 🎯पुढील लिंक वर क्लिक करून जाहिरात पाठवा 👇🏻 8007097094 _देवकर ॲग्रो_🌱 _देवकर ॲग्रो_🌱 _देवकर ॲग्रो_🌱
अमृतधारा अकाई बेरी ज्यूस फायदे## रक्तातील टॉक्सिन बाहेर काढत. चरबीच्या गाठी कमी करतात रक्तातील गाठी विरघळत जेणेकरून आपल्याला पॅरलेसेस अटॅक सारखे धोके टळतात सोबतच शुगर,शुगर, बीपी थायरॉईड यासारखे चिकाटीचे आजार पूर्णपणे बरे होतात. जशी विकत घेतलेल्या मोटरसायकलची सर्विसिंग महत्त्वाची आहे तसंच फुकट भेटलेल्या शरीराची सर्विसिंग सुद्धा खूप महत्त्वाची आहे. Amrutdhara mo.7038405083 संपर्क,:बाळासाहेब हरीचंद्र खोकले आडगाव चोथवा ता. येवला जि. नाशिक मो.7038405083 *इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कॉल करा* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
Comments
Post a Comment