Ertiga विक्रीसाठी आहे.

इरटिगा झेड .डि .आय फस्ट ओनर गाडी ,९ / २O१३ चे मॉडेल , तिन लाख पंधरा हजार कि मी एक हाती फक्त ऑफीशीयल वापरलेली , विना अपघात उत्तम मेंटेंन केलेली , नवीन बॅटरी , आताच शोरूम सव्हीस केलेली , गाडीत कोनतेही काम नाही , पूर्न निल असलेली , योग्य किमंत आल्यास विकने आहे . ऑफर - सात लाख विस हजार ( गाडी समक्ष बघुन कमी जास्त होईल ) - संपर्क - बाळासाहेब ठोंबरे पिंपळगाव ( ब ) ता. निफाड जी. नाशीक फोन ९४२२२५८१७३ / ९५५२२४२१७६

Comments

Popular posts from this blog

विक्रेत्याला काँटॅक्ट करून कसे फसावितात इतर ग्रूप वाले.

व्यवहाराच्या आधी हे वाचा.

देवकर ॲग्रो बिजनेस.