sunstick
Sun Stick म्हणजे काय आहे ? 🔥🔥 🤷♂️सन स्टिक 6 प्रकारे काम करणारे एकमेव मार्केट मधील प्रॉडक्ट 🛑जर घ्यायचे असेल तरच कॉल करावा व माहिती संपूर्ण वाचावी कॉल करण्याआधी 🙋🏻♂️9604764194 = भारत कोकाटे 🙋🏻♂️ 🔝🔝All Problems Solution🔝🔝 ✅🌱सन स्टिक म्हणजे पाणी आणि मातीचा आत्मा... 👉हे एक चांगले प्रकारचे भू-सुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी चांगल उपयोगी पडत. कारण ज्या जमिनीचा ph हा 7.5 हुन जास्त झाल्याने पिकांना अन्यद्रव्य अपटेक करताना अडचणी येतात कारण त्या जमीन अल्काईन आहेत आणि sun stick मध्ये Hardness Reducer असल्याने जास्त झालेला ph कमी होतो व पिके जमिनीतील अन्यद्रव्ये सहज उचलु शकतात.... सरासरी 1 लिटर/ एकरी जमिनीत सोडावं त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जमीन भुसभुशीत होते. कॅल्शिअम सल्फेट....ज्या जमिनी मध्ये कॅल्शिअम कार्बोनेट (चुनखडी) जास्त असतो त्या जमिनी मध्ये Sun Stick वापरतात. हे फक्त माती मध्ये वापरणे योग्य असते. ज्या जमिनीचा pH (सामु) हा 7.5 पेक्षा म्हणजे जास्त,पण मुरमाड भुरख्या बरड जमिनी करीता sun stick वापरावे ....